Medium Spicy | Radhika Apte | राधिका आपटेचा जापानी लूक | Sakal Media |

2022-06-17 1

अनुभवी आणि तगडी स्टारकास्ट असल्याने मीडियम स्पाइसी" या चित्रपटाची सर्व थरातून मोठी उत्सुकता असल्याचे दिसून येत आहे आणि त्यातच चित्रपटाच्या टीमने नुकतेच जाहीर केल्याप्रमाणे प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटे गार्गी जोग नावाच्या एका विशेष भूमिकेत दिसणार आहे,